क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी , प्रगतीनगर बारामती
आयोजित
इ.१० वी ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी यांच्या साठी आपल्या करिअर ची उत्तुंग झेप घेण्याची सुवर्ण संधी
🦅.. झेप 💫
टॅलेंट हंट परीक्षा
🏆वैभवशाली वर्ष १० वे 🏆
प्रथम २३ विद्यार्थ्यांना मिळणार तब्बल चार लाख रुपयांची फी सवलत आणि रोख बक्षिसे
📌टेस्ट दिनांक - रविवार , २६ मार्च २०२३
⏰वेळ - सकाळी ११:०० ते १२:०० वाजेपर्यंत
त्वरा करा ...आजच नावनोंदणी करा
☎️नावनोंदणी साठी संपर्क क्रमांक -
राऊत सर -
9623468433
9075328000
Pragatinagar, Baramati, Maharashtra 413102
Contact: 9075328000 / 9623468433 / 9850664536 / 9881419822